Manoj Jarange Full PC : काल दिवाळी...आता महादिवाळी! अंतरवालीत मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
Manoj Jarange Full PC : काल दिवाळी...आता महादिवाळी! अंतरवालीत मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा राज्य सरकारने जो नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्यांच्या सापडल्या आहेत त्यांच्या गणगोतातील सग्य सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिला जाणार त्याच्या अद्यादेश काढलाय.. या अद्यादेशाची अंबलबजावणी व्हावी यासाठी अंतरवालीतील आंदोलन सुरु राहिल आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलं आहे 29 जानेवारी रोजी रायगडावर शिवरायांच्या दर्शनासाठी जात आहोत 30 जानेवारीला सकाळी शिवरायांचे दर्शन घेऊ पहिले प्रमाणपत्र मिळल्यावर महाराष्ट्राच्या वतीने विजयी सभा, कार्यक्रम घेऊ काल एक दिवाळी झाली.. दुसरी दिवाळी कायद्य राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजासाठी ज्यावेळी सापडले आणि त्यांच्या नोंदी सापडलेले आहेत या नोंदीच्या आधारावर कायद्या अंतर्गत सर्व सग्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही ,पाहिले प्रमाणपत्र मिळे पर्यत आंदोलन सुरू राहणार मराठ्यांनी हे 100 टक्के आंदोलन जिंकले आहे उद्या अंतरवली मधून रायगड कडे निघणार आणि 30 ला दर्शन घेणार, आणि 31 ला घरी जाणार पाहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी कार्यक्रम घेणार, काल एक दिवाळी झाली आणि अंमलबजावणी झाल्यावर दुसरी दिवाळी होईल सरकारने उद्या पासून अंमलबजावणी सुरू करावी