एक्स्प्लोर
PM Narendra Modi Manipur Speech | मणिपूरच्या रेल्वे कामांसाठी 27 हजार कोटी दिले, मोदींचं मणिपूरमध्ये भाषण
मणिपूरच्या जनतेच्या उत्साहाला सलाम करत, पावसातही रस्त्याने प्रवास करून जनतेशी संवाद साधला. रस्त्यात तिरंगा घेऊन उभ्या असलेल्या अबालवृद्धांनी दिलेल्या प्रेमामुळे मन भारावून गेले. हा क्षण कधीही विसरता येणार नाही असे नमूद केले. मणिपूरच्या नावातच 'मणी' आहे, जो ईशान्य भारताची चमक वाढवेल असे सांगितले. भारत सरकार मणिपूरला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या Project चा शिलान्यास करण्यात आला. हे Project मणिपूरमधील लोकांना, विशेषतः डोंगराळ भागातील Tribal समाजाला Health आणि Education च्या नवीन सुविधा देतील. मणिपूर हे Border राज्य असल्याने Connectivity नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. २०१४ नंतर Connectivity सुधारण्यासाठी भारत सरकारने Road आणि Rail साठीचा Budget अनेक पटींनी वाढवला. National Highway वर ३ हजार ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८ हजार ७०० कोटींच्या नवीन Highway चे काम वेगाने सुरू आहे. शेकडो गावांना Road Connectivity मिळाली आहे. Jiribam-Imphal Railway Line लवकरच राजधानी Imphal ला National Rail Network शी जोडेल, ज्यावर २२ हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. ४०० कोटी रुपये खर्चून बनलेले नवीन Imphal Airport Air Connectivity ला नवी उंची देत आहे. देशात ६० हजार पक्की घरे बांधली गेली असून, वीजेची समस्याही दूर झाली आहे. 'परमात्माने अच्छा किया कि मेरा हेलीकॉप्टर आज नहीं चला और मैं रोड से आया। और जो रास्ते भर तिरंगा हाथ में ले करके अबाल वृद्ध सबने जो प्यार दिया, जो अपनापन दिया मेरे जीवन में मैं इस पल को कभी नहीं भूल सकता। मैं मणिपुर वासियों का सर झुका करके नमन करता हूं।' असे उद्गार काढले.
महाराष्ट्र
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















