एक्स्प्लोर
Mangalprabhat Lodha : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह कमिटी स्थापन करणार, चालू अधिवेशनात विधेयक मांडणार
Mangalprabhat Lodha : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह कमिटी स्थापन करणार, चालू अधिवेशनात विधेयक मांडणार
लव्ह जिहादबाबत महिला, बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधानसभेत धक्कादायक माहिती दिली.. महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक लव्ह जिहाद प्रकरणं असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. राज्यात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखी प्रकरणं थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. यामुळेच आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी कमिटी तयार केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच महाराष्ट्राचे नवे महिला धोरण राज्य विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Tags :
Mangalprabhat Lodhaमहाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















