एक्स्प्लोर
Advertisement
Mamta Banarjee On BJP : काहीजण दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करतील, कारस्थानाला बळी पडू नका
Mamta Banarjee On BJP : काहीजण दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करतील, कारस्थानाला बळी पडू नका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले.काही लोक निवडणुकीदरम्यान ‘दंगली घडवून आणण्याचा’ प्रयत्न करतील असा दावा करतानाच, लोकांनी त्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी ईदनिमित्त येथील रेड रोडवर आयोजित मेळाव्यातील भाषणात केले. ‘आम्ही सीएए, एनआरसी व यूसीसी स्वीकारणार नाही. या सर्वाची जबरीने अंमलबजावणी आम्ही मान्य करणार नाही. मी द्वेषयुक्त भाषणे करत नाही. सर्वानी भावांसारखे शांतता व समन्वयाने राहावे असे मला वाटते. कुणालाही हे ऐक्य भंगू देऊ नका’, असे मेळाव्याला संबोधित करताना ममता म्हणाल्या.
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, फडणवीसांचं आश्वासन
Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, 'Digital Arrest'च्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूट
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : 'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'
ABP Majha Headlines : 5 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis on Pradhan Mantri Awas Yojana : महाष्ट्रातील 20 लाख गरिबांना घरं मिळणार - फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
अहमदनगर
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement