एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 15 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग आणि प्रवीण लोणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, मोहम्मद झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर हे तिघे फरार आहेत, पोलिसांकडून या तिघांचा शोध घेतला जात आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचं पुणे, हरियाणा आणि पंजाब यूनिट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, त्यामध्ये बिश्नोई गँगचं हरियाणा आणि पंजाब यूनिट सक्रीय असल्याची माहिती आहे. 

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याची मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शुभम लोणकरला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं आणि चौकशी केली होती.सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शुभम लोणकरची कोणती भूमिका समोर आली नव्हती त्यामुळं त्याला सोडून देण्यात आलं होतं.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra : आचारसंहितेआधीच अधिकाऱ्यांचा मंत्री , सीएमओला टाटा बायबाय
Maharashtra : आचारसंहितेआधीच अधिकाऱ्यांचा मंत्री , सीएमओला टाटा बायबाय

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : 7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
CM Ladki Bahin: विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra : आचारसंहितेआधीच अधिकाऱ्यांचा मंत्री , सीएमओला टाटा बायबायElection Commission PC : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीची घोषणा Maharashtra Vidhan SabhaVidarbhavadi Party : संभाजीराजे आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत विदर्भवादी पक्ष सहभागीABP Majha Headlines : 9 AM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : 7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
CM Ladki Bahin: विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता
Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
Babar Azam On Virat Kohli: विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Embed widget