एक्स्प्लोर

Majh Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 25 जुलै 2024

अतिवृष्टीमुळे लोणावळ्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना आज आणि उद्या सुट्टी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. 
मुसळधार पावसामुळे कराडमध्ये कृष्णा नदीवराचा युयाचीवाडीतील बंधारा वाहून गेला, तर अजिंक्यताऱ्याच्या मुख्य दरवाजासमोरील बुरूजाच्या खालचा भाग कोसळला.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, 70 मीटर उंचीवरून दरीत 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 
गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे अडकलेल्या गरोदर माता आणि प्रवाशांची सुटका, आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आणि NDRF च्या टीम ने महिलांना सुरक्षित स्थळी हलवलं. 
सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून उड्या मारण्यास पोलिसांकडून मनाई,  कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदी काठावर न जाण्याचं नागरिकांना आवाहन
नंदुरबारमध्य़े एसटीच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे हाल, सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांचा १५ किलोमीटर उभ्याने प्रवास, एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.
अहमदनगरमध्ये आयशर टेम्पोचा भीषण अपघात,  शहरातील उड्डाण पुलावरून टेम्पो खाली पडला,  अहमदनगर -पुणे महामार्गावरील सोलापूर चौकात अपघात.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget