एक्स्प्लोर
Advertisement
Mahayuti Seat Sharing : महायुतीची जागा वाटप रखडलं; दिल्लीत बैठका
Mahayuti Seat Sharing : महायुतीची जागा वाटप रखडलं; दिल्लीत बैठका लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या फॉर्म भरण्याची अखेरची तारीख अवघ्या काही दिवसांवर आली तरी महायुतीचंही जागावाटप अजून झालेलं नाही.. आज दिल्लीत दोन महत्वाच्या बैठका होणार आहेत.. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे.. भाजपच्या महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवारांची यादी या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहेत.. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांसोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटून जागावाटप निश्चित करणार का याकडे लक्ष लागलंय..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...
ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement