एक्स्प्लोर
Mahavikas Aghadi VS BJP : दरेकरांसह अर्धा डझन भाजप नेत्यांवर कारवाई होणार?
Mahavikas Aghadi VS BJP : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राजकारणही तापलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मुंबई बँकेवर निवडून येताना प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणात मुंबईत दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















