एक्स्प्लोर
Maharashtra Winter : थंडीचा मुक्या जनावरांवर परिणाम, घोडेबाजारातील घोड्याची विशेष काळजी : Abp Majha
उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून थंडीची लाट कायम आहे थंडीचा परिणाम मानवी जनजीवनावर दिसून येतो तसाच तो प्राण्यांच्या जीवनावर दिसून येतो नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात 1500 आहेत वाढत्या थंडीत घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.घोड्यांचे थंडी पासून रक्षण करण्यासाठी विशेष अश्या उबदार कपड्यांची झुल त्याचा अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे .त्याच सोबत घोड्याचा परिसरात शेकोटी करून ऊब दिली जात आहे.त्याच सोबत शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी त्यांच्या खूराक मध्ये ही बदल करण्यात येत असतो.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा





















