एक्स्प्लोर

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल, तापमानाचा पारा घसरल्याने अनेक भागात थंडी

सध्या राज्यात थंडीची चाहुल लागायला सुरुवात झालीय. धुळे शहरासह जिल्ह्यात देखील रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. तर तिकडे विदर्भातही थंडी चांगलीच वाढू लागलीय. नागपुरात 15 अंश सेल्सिअस वर गेलाय. त्यामुळे नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद लुटतायत. तर  अहमदनगर जिल्ह्यातही थंडी वाढू लागल्याने कपाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर निघू लागेलत...नगर शहरात सकाळच्या टप्प्यात तापमानाचा पारा 16 ते 18 अंशावर दिसून आहे, गुलाबी थंडीचा आनंद घेत नगरकर मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raghav Chadha: माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पण मी हरलेलो नाही! राघव चड्डा यांची 'आप'मधील फेरबदलानंतर पहिली प्रतिक्रिया, पक्षाला दिला घरचा आहेर
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पण मी हरलेलो नाही! राघव चड्डा यांची 'आप'मधील फेरबदलानंतर पहिली प्रतिक्रिया, पक्षाला दिला घरचा आहेर
Suryakumar Yadav Recreates fa9la Song: 'ये दादा का स्टाईल है...'; सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला VIDEO
'ये दादा का स्टाईल है...'; सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला VIDEO
Who is Raghav Chadha: देशातील 'आम आदमी'चे मुद्दे मांडता मांडता स्वत:च्या आम आदमी पक्षापासून मात्र लांब गेले; असं काय घडलं आणि उपनेतेपदावरुन हकालपट्टी झाली? कोण आहेत राघव चड्डा?
देशातील 'आम आदमी'चे मुद्दे मांडता मांडता स्वत:च्या आम आदमी पक्षापासून मात्र लांब गेले; असं काय घडलं आणि उपनेतेपदावरुन हकालपट्टी झाली? कोण आहेत राघव चड्डा?
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
ABP Premium

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!
Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!
Nagpur Crime: 'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
Phaltan Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
Ashok Kharat : अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
Satish Bhosale Khokya Beed: वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला...
वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला...
Nashik Crime News: ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको 'ते' व्हिडीओ, अन् पुढे...; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?
ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको 'ते' व्हिडीओ, अन् पुढे...; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Rain : राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला...
अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला...
Embed widget