एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Water Level : राज्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी किती ?
Maharashtra Water Level : राज्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी किती ? पाणीसाठ्याबद्दल चिंताजनक बातमी आहे.. राज्यातली धरणांमधला सरासरी पाणीसाठा ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच काळात हा आकडा ४२ टक्के होता. सर्वात चिंतेंची बाब म्हणजे मराठवाड्यात केवळ १६ टक्के जलसाठा उरला आहे.हीच टक्केवारी १९ एप्रिल २०२३ रोजी ४२ टक्के इतकी होती. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणात फक्त १३ टक्के पाणीसाठा उरला आहे.
महाराष्ट्र
Amol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरी
Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब - सुनिल तटकरे
Sanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊत
Lata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन
Nana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement