एक्स्प्लोर
Maharashtra Teachers Salary Arrears : शिक्षकांच्या थकित पगार प्रकरणी दीपक केसरकर यांचे चौकशीचे आदेश
जिल्हा परिषद शिक्षकांचे थकित पगार आणि शेतकऱ्यांना थकित मदत या दोन्हींबाबत एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर सरकारकडून त्याची त्वरित दखल घेण्यात आलेय.... शिक्षकांच्या थकित पगार प्रकरणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच काल रात्रीच मराठवाडा विभागातील १२ लाख ५२ हजार १३८ शेतकऱ्यांना सरकारने १ हजार २१४ कोटी ७२ लाखांची मदत तातडीने जाहीर केली आहे.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















