Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 09 PM : 28 May 2024
माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, थोड्यात वेळात मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट.
अजितदादांना देवाची आठवण म्हणजे तडीपारी नक्की...नाना पटोलेंचा टोला...
लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, या अजितदादांच्या वक्तव्यामुळे संभ्रम...
अजितदादांना देवाची आठवण म्हणजे तडीपारी नक्की...नाना पटोलेंचा टोला...
लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, या अजितदादांच्या वक्तव्यामुळे संभ्रम...
निरंजन डावखरेंची पदवीधर विधानपरिषदेची जागा भाजपच लढणार, आशिष शेलारांचा दावा..तर त्या जागेसाठी मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर
कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्याची ग्वाही...तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...
दुष्काळामुळे उजनीने गाठली नीचांकी पातळी..तळ गाठल्याने शासनाकडून धरणातील गाळ काढण्याचा निर्णय..वाळूतून तब्बल ९ हजार कोटीचं उत्पन्न मिळणार...
मतदान संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीच्या मूडमध्ये...तीन दिवसांच्या मुक्कामासाठी दरे गावात दाखल...