एक्स्प्लोर
Advertisement
Shinde-Fadnavis Govt : नव्या सरकारला १ महिना पूर्ण, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? ABP Majha
राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं त्याला महिना पूर्ण झालाय. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर सत्तांतर झालं. पण महिना पूर्ण झाला तरी अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं दोनच जणांचं मंत्रिमंडळ कार्यरत आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे आणि दुसरीकडे न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवारही सरकारवर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारनं आधीच्या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देऊन दणका दिला. तर झपाट्यानं काही निर्णय घेऊन आपल्या सरकारची छाप पाडण्याचा प्रयत्नही केला. पण महिना पूर्ण झाल्यानंतर सरकारच्या कामगिरीपेक्षा राजकीय कुरघोडी आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार याचीच चर्चा अधिक आहे.......
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement