एक्स्प्लोर
Advertisement
Ashok Chavan Sugar Factory : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहेरबान?
Ashok Chavan Sugar Factory : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहेरबान?
सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. याचसोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आलीय.
महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Chhagan Bhujbal : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Full Speech : मृत्यूपूर्वी आईने व्यक्त केली खंत, गडकरींनी थेट पालखी मार्ग बांधला
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement