एक्स्प्लोर
Maharashtra Rains : ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाची संततधार; कांद्यासह फळबागांचं नुकसान ABP Majha
ऐन हिवाळ्यात मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळताहेत. मुंबईसारखाच कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावात पावसाच्या सरी बरसताहेत. अवकाळी पावसामुळे नाशकातील कांदा पिकासह द्राक्षबागांचं नुकसान झालंय. साताऱ्यातलं स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आलंय. पालघर जिल्ह्यात भातशेती पाण्यात गेली. रत्नागिरी, सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसलाय. त्यात आज आणि उद्याही हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे बळीराजा देवच पाण्यात ठेवून बसलाय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















