एक्स्प्लोर
Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाची जोरदार बॅटींग, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाची जोरदार बॅटींग, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
मुंबई: राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर (School Closed Today) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Ajit Pawar Pune PC : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? दादांकडून सविस्तर उत्तर
Journalist On Tahawwur Rana :जीव धोक्यात घालून रिपोर्टींग, पत्रकारांनी सांगितला 26/11 हल्ल्याचा थरार
Narhari Zirwal News : 'मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो..',झिरवाळांची जोरदार फटकेबाजी
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 11 April 2025
Eknath Shinde On Shahaji Bapu : त्याला वाऱ्यावर सोडणार नाही..,एकनाथ शिंदेंचा शहाजी बापूंना वादा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement


















