एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : शाळांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना, हजेरीपट दर महिन्याला सरकारकडे सादर करण्याचे आदेश
आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची आहे.... बनावट पटसंख्याला रोखण्यासाठी दर महिन्याला हजेरी पत्रक शिक्षण विभागाकडे सादर करणं शाळांना बंधनकारक करण्यात आलंय... बीड जिल्ह्यातील बनावट विद्यार्थी पटसंख्या प्रकरणी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.. अनेक शाळांनी वाढीव विद्यार्थी दाखवून घोटाळा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या समितीच्या शिफारसी स्वीकारल्यात.... या शिफारशींमुळे राज्यातील बनावट पटसंख्येला आळा बसू शकेल...
महाराष्ट्र
Raj Thackeray : तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHA
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...
Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement