एक्स्प्लोर
Maharashtra Onion Farmer : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार? शेतकरी संतप्त : ABP Majha
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना कांदा अनुदान प्रश्न विचारण्यासाठी 'फोन आंदोलन' सुरू करण्यात आलं. या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक शेतकरी मंत्री आणि आमदारांना फोन करत आहेत. प्रत्येक मतदारसंघातील आमदार आणि मंत्री यांना कांदा अनुदानबाबत फोन करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी केलंय.
महाराष्ट्र
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
आणखी पाहा


















