एक्स्प्लोर
Beed Lockdown : बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर
बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर
जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा जिल्हा लॉकडाऊन करण्याच्या विचारापर्यंत पोहचले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे अशा वारंवार सूचना देवूनही ठिकठिकाणी होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा उडत असलेला फज्जा या सार्या बाबी लक्षात घेता जिल्ह्यात पुन्हा एकदा 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यत लॉककडाऊन जाहीर करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर




















