एक्स्प्लोर
Advertisement
Kidney Smuggling प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती, प्रत्यारोपणाच्या केसेस घेण्यास टाळाटाळ
पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेय... कारण प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलानालयाकडे 5 एप्रिलनंतर एकही प्रकरण नोंद नाहीये.... पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती आहे... त्यामुळे प्रत्यारोपणाच्या केसेस घेण्यास राज्यातील रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं दिसून आलंय. किडनी, ह्रदय, आतडे, फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना या प्रकरणाचा फटका बसलाय
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News
Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion