एक्स्प्लोर
Maharashtra Graduate Constituency : विधानपरिषदेसाठी कुणा कुणाला उमेदवारी ?
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय.. आणि आता याची रंगत रंगू लागलीय... महाविकास आघाडीकडून सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, तर भाजपकडून अद्याप नाशिक बाबत सस्पेन्स ठेवलाय... उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे... त्यामुळे आता नाशिकमध्ये कोण उमेदवार असणार याकडे लक्ष लागलंय... आज अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलं... यावेळी महाविकास आघाडीकडूनही शक्तीप्रदर्सन करण्यात आलं तर भाजपकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं...
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















