एक्स्प्लोर
Omicron : कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण, महाराष्ट्रात खबरदारी घेण्याची गरज
भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झालाय..कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळले आहेत..केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आफ्रिकेतून आलेले 66 आणि 46 वर्षाचे दोन रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटनं संक्रमित आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्यानं राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटनं बाधित झालेल्या प्रवाशाच्या संपर्ता एकूण 218 जण आले होते.. यातल्या 5 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.पण या 5 जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय की नाही याचा अहवाल मात्र प्रलिबंत आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा























