एक्स्प्लोर
Advertisement
Mahatma Phule यांच्यावरील चित्रपटाला 19 वर्षानंतर सरकारकडून 2 कोटी 20 लाखा मंजूर
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने 2003 मध्ये घेतला होता. मात्र एकोणीस वर्षानंतर ही चित्रपटाची फक्त सहिता काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आली आहे. त्याहून धक्कादायक म्हणाल तर सर्व नियम धाब्यावर बसवत एका जवळच्या खाजगी कंपनीला हे काम परत देण्यात आलं आहे. या सगळ्या प्रक्रियेत मोठा प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचं समोर आल आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थेट या संबंधित अतिशय महत्त्वाची असलेली फाईल गहाळ करण्यात आली आहे. इतर सर्व फाईल उपलब्ध आहेत मात्र एकच महत्वाची फाईल कशी गहाळ होते असा प्रश्न आता समोर आलं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 1 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement