एक्स्प्लोर
School reopen : चिमुकल्यांची ही सुरू होणार शाळा, पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय
राज्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आता पहिली ते चौथीचे वर्ग कधी सुरू होणार याचे वेध विद्यार्थ्याना आणि पालकांनाही लागले आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदा सकारात्मक असल्याचं कळतं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदांच्या सीईओंसोबत बैठक घेऊन जिल्हानिहाय आढावा घेतला असून मुख्यमंत्री कोविड टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ शकतात अशी माहिती आहे.
महाराष्ट्र
![Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e59d7b7dbf43942e5b0fa8881c95050f1739853234226976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/843e4f65576dd484534735d492504d611739851251708976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025
![Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d1eda431d5830f5880bcaf3dc58143671739849341579976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणार
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/1b9ea2d2b6a261d9e0a139c02295561a1739847692266976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025
![Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/a10751eb1be5374717d8b19439c409681739847292191976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement