एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Schools : राज्यात सोमवारपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, स्थानिक प्रशासन घेणार निर्णय
पालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शाळा सुरु करायच्या की नाहीत याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आलाय. दरम्यान शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाच्या महापालिकांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि आयुक्त इक्बाल चहल सिंह यांनी घेतलाय. पुण्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ उत्सुक दिसत नाहीत.. तर तिकडे औरंगाबाद शहरातल्या शाळा ३० जानेवारीपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत...
महाराष्ट्र
Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?
Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत
Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर
Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?
Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement