एक्स्प्लोर
Advertisement
MESMA : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मागे नाही, मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुरुवात
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे.. संपकरी कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली. याचं कारण म्हणजे राज्य़ सरकारनं जरी अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी तो समन्वय समितीला मान्य नाही. मात्र यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायेत.. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.. तर तर सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालयं. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकालास विलंब होऊ शकतो.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दार
Gautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराट
ABP Majha Headlines : 7 AM : 19 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement