एक्स्प्लोर
Flag Hoisting Row | Raigad, Nashik ध्वजारोहण वाद: Gogawale, Bhuse निराश
पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये Aditi Tatkare यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्य सरकारकडून या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा Bharat Gogawale यांच्या पदरी निराशा पडली आहे. सत्तास्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून Aditi Tatkare यांनाच पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी होती, तर शिवसेनेकडून Bharat Gogawale यांनाच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेना आग्रही होती. नाशिकमध्येही Dada Bhuse यांना डावलून Girish Mahajan यांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे शिवसेनेच्या Bharat Gogawale आणि Dada Bhuse यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी सरकारनं संधी दिल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















