एक्स्प्लोर
Dhule Market : धुळ्यातील मार्केटमध्ये तुफान गर्दी; मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर ABP Majha
कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्यात रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र भाजीमार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याचे पाहायला मिळतंय.. राज्याच्या विविध भागातील भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरी मार्केटमध्ये अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं. मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. धुळ्यातील मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी..
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















