एक्स्प्लोर
Maharashtra Corona : कोरोनाचा गुणाकार कसा रोखायचा? सकाळी महत्त्वाची बैठक ABP Majha
कोरोनाचा सुरु झालेला गुणाकार थांबवण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे.. आणि या संदर्भात तातडीनं कोणती पावलं उचलली पाहिजेत, निर्बंध आणखी कडक करण्याची गरज आहे का? यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आज मंत्रालयात सकाळी ९ वाजता तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव आणि इतर विभागाचे महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.. काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवरांनी या बैठकीसंदर्भातली माहिती दिली..
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















