एक्स्प्लोर
OBC Hunger Strike | CM फडणवीस उद्या नागपूरमधील राष्ट्रीय OBC महासंघाला भेट देणार
नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय OBC महासंघाच्या साखळी उपोषणाला मुख्यमंत्री उद्या सकाळी अकरा वाजता भेट देणार आहेत. OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करतील. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या भेटीची माहिती दिली आहे. OBC समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी येऊन नवीन शासनादेशाबद्दल स्पष्टता द्यावी, अशी राष्ट्रीय OBC महासंघाची प्रमुख मागणी आहे. याव्यतिरिक्त मराठा समाजाला OBC अंतर्गत आरक्षण देऊन सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आणि इतर तेरा मागण्याही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आणि आश्वासनानंतर हे साखळी उपोषण स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची आशा आहे.
महाराष्ट्र
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
आणखी पाहा





















