एक्स्प्लोर
Maharashtra Budget Session: फडणवीसांचा जबाब आणि राजकीय फैरी ABP Majha
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांनी जबाब नोंदवण्याच्या मुद्यावर आज विधानसभेत भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार की भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांवर करणार असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला विचारला. तर विरोधी पक्षनेत्यांना गुन्हेगार ठरवायला निघालात का असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला...
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















