एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Budget Session 2024 : आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन : ABP Majha
आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय.. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील... यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२३-२०२४ वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर होतील.. दुपारी 2 वाजता अंतरीम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. यामध्ये एक एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल ... सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कर्जाचे हप्ते व्याज याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल. अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा केली जाऊन तो मंजूर होईल...पाच दिवसांच्या या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत...
महाराष्ट्र
Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले
Akbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण
Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्या
ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News
Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement