एक्स्प्लोर
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकरी राजीनामा देण्याच्या तयारीत
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकरी राजीनामा देण्याच्या तयारीत महाराष्ट्र भाजपत राजीनामा अस्त्राचा वापर - नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत - अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज सामूहिक राजीनामा देणार - स्थानिक पातळीवरील राजकारण, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा देण्यात आलेली लोकसभेची उमेदवारी राजीनाम्यामागील कारण असल्याची माहिती - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे कळवली कार्यकर्त्यांनी नाराजी - आज 11 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा समर्थकांचा इशारा
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















