एक्स्प्लोर
Advertisement
BJP Candidate List : मुंबईतील 2, एकूण 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं, भाजपची रणनीती यशस्वी ठरणार?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी (BJP Candidate 2nd List) जाहीर केली आहे. भाजपने बुधवारी संध्याकाळी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहिर करण्यात आला आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपच्या काही नेत्यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Pratap Sarnaik On Mahayuti : प्रताप सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छूक! शिवसेनेला १४ मंत्रिपदांची अपेक्षा
Top 70 at 7AM Superfast 06 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Special Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
Special Report On Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीवेळी आईचं नाव का घेतलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement