एक्स्प्लोर
Advertisement
Mahad Flood : विध्वंसाच्या खुणा मागे सोडून पूर ओसरला; महाडमधील सत्तार कुटुंबाची व्यथा 'माझा'वर
महाडमध्ये पुराचं पाणी ओसरलंय मात्र पाणी ओसरलं असलं तरी घरात घुसलेल्या सावित्री नदीनं खुणा मागे सोडल्या आहेत. पुराच्या पाण्यात सगळंच वाहून गेलं. खायला अन्नाचा दाणा नाही, नेसायला वस्त्र नाही सगळं काही नदीनं आपल्यासोबत नेलंय. जे मागं उरलंय त्याचा चिखल झालाय. आता उरला सुरला संसार पुन्हा उभारण्याचा प्रयत्न महाडमधील जनता करतेय. महाडमधील सत्तार कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या वेदना जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Flood Maharashtra Rain NDRF Konkan Flood Monsoon Konkan Rain Aditi Tatkare Raigad Guardian Minister Nidhi Chaudhary Raigad Collector Maharashtra Rains Update Monsoon 2021 Mahad Flood Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Raigad Collector Nidhi Chaudhary Mahad Sattar Family Konkan Floodमहाराष्ट्र
Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT
Devendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा
Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!
BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement