एक्स्प्लोर
Cold Wave | महाबळेश्वरमध्ये तापमान घसरलं, वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठले
राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. महाबळेश्वरचं तापमान चार अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. वेण्णालेक परिसरात तापमान दोन अंशांवर गेलं आहे. त्यामुळे दवबिंदू गोठले आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गायब झालेल्या थंडीचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. आज तर पारा चांगलाच घसरला आहे. थंडी पुन्हा परतल्याने सकाळी शाळेची वेळ बदलावी अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















