एक्स्प्लोर
Madhav Jadhav Join NCP | 100 गाड्यांचा ताफा, शक्ती प्रदर्शन करत माधव जाधवांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Madhav Jadhav Join NCP | 100 गाड्यांचा ताफा, शक्ती प्रदर्शन करत माधव जाधवांचा राष्ट्रवादीत प्रवेश
100 गाड्यांचा ताफा.. शक्ती प्रदर्शन करत माधव जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.. परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये बीडमध्ये प्रवेश केला आहे.. माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्या नंतर बी आर एस पक्षांमध्ये काम केले होते.. येणारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.. परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास 100 गाड्यांचा ताफा घेऊन माधव जाधव यांनी हा प्रवेश केला..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January 2024
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
गडचिरोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement