एक्स्प्लोर
Advertisement
Madadev Jankar : महादेव जानकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट, माढ्याच्या जागेवर चर्चा?
रासपचे अध्य महादेव जानकर यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली.
---
माढा लोकसभा मतदारसंघा संदर्भात शरद पवार आणि जानकरांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय.
-----
महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे शरद पवार माढ्याची जागा जानकरांसाठी सोडतात का ते पाहावं लागेल.
---
केवळ सदीच्छा भेट होती, राजकीय चर्चा झाली नाही असं नेत्यांचं ठरलेलं उत्तर जानकरांनी माध्यमांना दिलं. येत्या दोन दिवसांत पवारांना पुन्हा भेटणार असल्याचं देखील ते म्हणाले.
महाराष्ट्र
Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकर
Special Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'
Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोल
Pune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?
ABP Majha Headlines 11 PM एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM 06 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion