Love Jihad Special Report : लोढांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणांची आकडेवारी कुठून आणली? सभागृहात गदारोळ
Love Jihad Special Report : लोढांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणांची आकडेवारी कुठून आणली? सभागृहात गदारोळ
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून यावेळी लव्ह जिहादच मुद्दा मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महिलांशी संबंधित योजनांवर आयोजित चर्चेवर बोलताना राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी राज्यात 1 लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याची माहिती त्यांनी दिली. आणि यावरुनच आजचा अधिवेशनाचा दिवस गाजला..या आकडेवारीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला..यावेळी कसा गदारोळ झाला पाहूया या रिपोर्टमधून....






















