एक्स्प्लोर
Palghar : रस्त्यावरील अतिक्रमणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, स्थानिकांनी ग्रामपंचायत आवारातच जाळला मृतदेह
स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल अतिक्रमण ग्रामपंचायत हटवत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय आवारातच मृतदेह जाळून ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाचा निषेध . पालघर मधील दांडा खाडी गावातील घटना . आशिष नारायण बारी या पन्नास वर्षीय इसमाचा ग्रामपंचायत इमारती लगतच जाळला मृतदेह.
महाराष्ट्र
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
विश्व
मुंबई
महाराष्ट्र




















