एक्स्प्लोर
Satara Flood : चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी सातारकरांची एकजूट, पुराच्या पाण्यातून केलं रेस्क्यू ऑपरेशन
साताऱ्यातील वांग नदीवरचा पूल नदीत वाहून गेला. त्यामुळे त्या परिसरातील 25 कुटुंबातील 90 लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. यामध्ये एका बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. बाळ सुखरूप बाहेर यावं यासाठी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी जीव धोक्यात घालून प्रयत्न करत होते.चिमुकल्या बाळाला मानवी साखळीतून व्यवस्थित रित्या अलगद बाहेर काढलं. बाळाला घेऊन अलगदपणे नदी पार केली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. स्थानिकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. हे बाळ आणि या बाळाची आई आता सुखरूप आहे.
महाराष्ट्र

Amol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv Sena

Ujjwal Nikam : Dhananjay Deshmukh यांनी उपोषण थांबवावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन ABP MAJHA

Ujjwal Nikam on Deshmukh Case : विरोधकांच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही,उज्ज्वल निकमांनी फटकारलं

ABP Majha Headlines : 12 PM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam : संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
सातारा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement