एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Solapur : सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेत रोख रक्कम काढण्यावर निर्बंध, खातेधारकांचा संताप अनावर
सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेने रोख रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येणार असल्यानं खातेधारकांचा संताप अनावर होताना पाहायला मिळतो आहे. थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याचे कारण देत बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेत पैशाचा तुटवडा असल्यानं केवळ 5 हजार रुपये आठवड्याला काढता येतील अशी सूचना खातेधारकांना दिली आहे. मात्र काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल असे बँकेचे म्हणणे आहे. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कर्जाच्या मोबदल्यात ठेवण्यात येणारे तारण देखील कर्जवाटप क्षमतेच्या दुप्पट एवढे आहे त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
![Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/1eb8bea68d78a563691acafb84e6dafb1719818300241719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले
![ABP Majha Headlines : 12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/08b30e283ebaa86520de68c15d69695f1719817469166719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/d02f67c0b3354d4d014d472161c2b6831719817054931719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहिती
![Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/aec299e376650c5ecf3b089326e0da1b1719815376393719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार
![TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/44a2dff5035477f530ee9d1d9b2e384c1719814626595719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
पुणे
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement