Laxman Hake : Eknath Shinde Manoj Jarange यांच्यासाठी रेड कार्पेट टाकतात, हाकेंचा हल्लाबोल
आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांना जाऊन भेटले
अशोक चव्हाण हे ही २-३ वेळा जाऊन भेटले
शरद पवार हे ही भेटले
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर जरांगेला रेड कार्रपेटच घालतात
या ३-४ मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील वंचीत शोषीत, पिडीत सामाजिकदृष्ट्या मागास अश्या समाजात थोडही सोयरसुतक नाही का ?
यातला एकही आजी माजी मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणावर एक चकारही बोलायला तयार नाही
यांना फक्त जरांगेच्या मताची काळजी आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य समाजाची कसलीही काळजी नाही
हे सगळे आजी माजी मुख्यमंत्री हे सगळे पक्ष सोडून समाजासाठी एकच आहेत
ओबीसी समाजानं फक्त हुजरेच घालत बसायच आहे
आपला पक्ष आणि आमदार कसे निवडून आणायचे हेच पडलय
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एकनाथ शिंदे यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका























