एक्स्प्लोर

Laxman Hake OBC Reservation : मुख्यमंत्र्यांवर आमचा एक टक्काही विश्वास नाही - लक्ष्मण हाके

Laxman Hake OBC Reservation : मुख्यमंत्र्यांवर आमचा एक टक्काही विश्वास नाही - लक्ष्मण हाके ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake)  यांनी देखील पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं असं आवाहान केलंय. मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही.  शरद पवारांनी (Sharad Pawar)  मराठा समाजाला (Maratha Reservation) समजावलं तर तोडगा निघेल, असं थेट आवाहन हाके यांनी केलंय. छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांची भेट घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं वातावरण गढूळ झालं आहे, तुम्ही लक्ष घाला,असं आपण पवारांना सांगितलं, असा दावा भुजबळांनी केला आहे. त्या भेटीनंतर लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.    लक्ष्मण हाके म्हणाले,   मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही. जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांनी इलेक्शन मोड मधून बाहेर येऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजेत. शरद पवार यांची भूमिका अजूनही स्पष्ट करत नाहीत. त्यांनी जर मराठा समाजाला समजून सांगितलं तर नक्कीच यातून तोडगा निघू शकतो. ग्रामीण भागामध्ये समाजात तेढ वाढायला लागले आहेत, हे अगदी खरं आहे. शरद पवारांनी या अगोदर देखील आरक्षणाच्या संदर्भात लक्ष घातलं होतं. आता सुद्धा त्यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावायला हवा.  शरद पवारांनी पुढे आले पाहिजे : लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके म्हणाले,  समाजातील भटक्या, विमुक्त जाती जमातीचे हक्काचे जे आहे, जे संविधानात्मक,  कायदेशीर आरक्षण आहे याचे कुठेतरी संरक्षण झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे.  छगन भुजबळ कायम ओबीसी समाजाच्या बाजूने उभे राहिले आहेत. आता आम्हाला शरद पवारांकडून अपेक्षा आहे. कारण शरद पवारांना महाराष्ट्राचे जाणता राजा म्हटले जात आहे. शरद पवारांनी मंडल आयोग अंमलबजावणीसाठी मोठी भूमिका घेतली आहे. गावगाड्यामध्ये मराठा समाजाकडून वेठीस धरले जात आहे.जरांगे पाटील आव्हान देत असताना शरद पवारांनी पुढे  आले पाहिजे.  शरद पवारांनी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे: लक्ष्मण हाके  मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून वेळोवेळी शरद पवार आपली भूमिका का मांडत नाही ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे शरद  पवारांनी पुढे आले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये प्रचंड सामाजिक दरी निर्माण झाली आहे. ओबीसी आणि भटक्या जाती कधीही शांतता, सुव्यवस्था  बिघडवत नाही. पवार साहेबांनी पुढे आले पाहिजे. समाजात विस्कळीत झालेली घडी बसवायची असेल तर त्यांनी पुढे आले पाहिजे. मी पवार साहेबांना आवाहन करत आहे. पवार साहेबांनी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget