एक्स्प्लोर
Advertisement
Laxman Dhobale : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची घरवापसी होणार? Supriya Sule यांची घेतली भेट
Laxman Dhobale : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची घरवापसी होणार? Supriya Sule यांची घेतली भेट
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच लक्ष्मण ढोबळेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतलीये.. ढोबळेंचा मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान गेल्या दहा वर्षात भाजपकडून ढोबळेंना डावलंलं गेल्याचा आरोप बहुजन रयत परिषदेने केलाय. तर भाजपमधून ढोबळेंनी बाहेर पडावं अशीही मागणी केलीये. त्यामुळे लक्ष्मण ढोबळेंची घरवापसी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement