एक्स्प्लोर
Lawyer throws shoe at CJI | सरन्यायाधीशांसमोर गोंधळ, वकिलाचा बूट फेकण्याचा प्रयत्न
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर एका वकिलाने गोंधळ घातला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. गोंधळ घालणाऱ्या वकिलाने सरन्यायाधीशांसमोर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या वकिलाचे नाव राकेश किशोर आहे. राकेश किशोरने "सनातन धर्माचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही" अशी घोषणाबाजी केली. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या घटनेमुळे न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आला. वकिलाच्या या कृतीमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement





















