एक्स्प्लोर
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरुंचा प्रताप, 2 महागड्या गाड्या असताना नव्या गाडीची खरेदी
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरुंचा प्रताप, दोन महागड्या गाड्या असताना नव्या गाडीची खरेदी, फॅन्सी नंबरसाठी 50 हजार रुपये मोजले, विद्यापीठात उभारलेल्या कोविड 19 लॅबमध्ये साहित्य खरेदी करतानाही मोठा अपहार केल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात आला आहे. या आरोपावर बोलण्यास कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी नकार दर्शवला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा



















