एक्स्प्लोर
Sulochana Latkar Funeral : वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींना अखेरचा निरोप : ABP Majha
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 94 वर्षांच्या सुलोचना दीदींनी दादरमधल्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झालाय. मराठी आणि हिंदी मिळून त्यांनी ४००हून अधिक चित्रपटात अभिनय केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















