![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kundalik Khande Office Attack :दुपारी ऑडिओ क्लिप व्हायरल! संध्याकाळी कुंडलिक खांडेंचं ऑफिस फुटलं
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khade) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंत मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहे. बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. बीडचे खासदार कुंडलिक खांडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
कथित व्हायरल क्लिपनंतर आज मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचं कार्यालयाची तोडफोड केली आहे. जालना रोड परिसरात कुंडलिक खांडे यांचं कार्यालय आहे. आणि याच कार्यालयाची तोडफोड मुंडे समर्थकांनी केलीय. कथित ऑडिओ क्लिप मध्ये कुंडलिक खांडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेयांच्या बाबत बोलत आहेत. यानंतर मुंडे समर्थकांकडून जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. कुंडलिक खांडे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नसून ते मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आलेली आहे.
![Amravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/5bcab5a423fa005bcac5faee1fb58d671719717077330719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 8:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/f20e7fc7f271a252036cafa0bb03a8281719716196028719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9effe5bd1f694ec0dbab0081f79f1a611719714719838719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sunandan Lele on Virat Kohli : विराट आणि रोहितचा T 20 क्रिकेटला रामराम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/d4889b4bd522ebfc3fdccb9198385a811719713585756719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 7:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/dd3a1dc6295c08779a69946ca1c267961719712978175719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)